श्री देवी हेदुबाई देवस्थान

खुडी ता.देवगड जि.सिंधुदूर्ग

aaihedubai.jpg

कोकणामधील देवगड तालुक्यातील हिरव्यागार डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेल्या खुडी गावाची ग्रामदैवता माय माऊली श्री देवी हेदुबाई.
खुडी गावातील हे प्रमुख मंदिर आहे. 'उत्पती एकादशी' पासून सात दिवसांचा अखंड हरिणाम सप्ताह हा येथील प्रमुख वौशिष्ट असून देव-दिपावली प्रमुख दिवस असतो.
आई हेदुबाईच्या शेजारी पावणाई देवी व पटकी देवीचे पाशान आहे.
  १२/१२/१९९४ ला मंदिराचे बांधकाम नव्याने करण्यात आले असून मंदिराचे दरवाजे अहोरात्र उघडे असतात.


 1. पुढे पहा ...


  मंदिर

  दिपमाळ

  प्रवेश द्वार


  aaihedubai.jpg
  aaihedubai.jpg
  aaihedubai.jpg


  चित्र संग्रह


  aaihedubai.jpgaaihedubai.jpgaaihedubai.jpgaaihedubai.jpg
  1. पुढे पहा ...

   उत्सव   होळी

   01 march 2018


   दसरा

   18 oct 2018


   हरिनाम सप्ताह

   03 dec 2018